Thursday, November 19, 2009

अट्टाहास ... !!!

Here's a poetic piece penned down by one of my friends..
I found it amazing...

केलास कशाला अट्टाहास मग...??

होतास की मग्न जगण्यात...
होतच की हृदयाला तुझा ठोका...
होती की इँद्रीये जिथल्या तिथे...

दिलीस का साद त्या अत्रुप्त आशेला??
दिलेस का रंग त्या विस्म्रुतित्ल्य स्वाप्नांना??
दिलेस का शब्द त्या मुक्य भाषेला??
दिलास का स्वतहामध्ल्य स्वताहाला एक वेगळाच जन्म??

एवढा सग्ल करून.......................
फरक पडला....
तो फक्त तुलाच......
साद ऐकू आली......ती फक्त तुलाच.....
स्वप्ने तुझी.....सप्तरंगी वाटली......ती फक्त तुलाच.....
अनाकलनीय भाषा ती.......कळली पण फका तुलाच.......
अजुन काय......नव्या जनमतला हरवलेला ठोका पण......
तुझा तुलच सापडला........

वेडाच बारा होतास.....
का केलास या शहाणपणाचा अट्टहास??

अट्टहसाच करायचा होता......
तर हे सर्वा लपवण्याचा तरी......
काही गाहीईवरलेले क्षण.......नसते गोठले मग.....!!
गुदमरलेले काही निश्वास.....सुटले नसते मग....!!

dtd:- 19/11/09

4 comments:

Unknown said...

By Pramod, naa!!! Nice one... Btw, good to have come across your blog... I din't know it... You write so well... which I always knew :)

Ashutosh Pendharkar said...

srry to disappoint u Pratik.. but the poem is not by Pramod... Its by a friend of mine who doesn't wish to be named... and btw the friend is not from the art circle...

Unknown said...

Ohhh... Vachlyasarkhi vatatiye... Was it ever published in PICTOREAL?

Ashutosh Pendharkar said...

srry again... its a brand new composition and its nt been published nywhere nytime... i can vouch for it !!